आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांचा गणितातील बेरीज (#Addition) आणि गुणाकार (#Multiplication) करताना होणाऱ्या गोंधळाला टाळण्यासाठी आहे. गणितातील चिन्हांचे पायाभूत महत्वाचे नियम (#Basic Rules) सांगितले आहेत. कवितेच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण व्हिडिओ पाहून नीट समजून घ्यावा.
पुढील व्हिडिओ उद्या संध्याकाळी ६ वा. चलयुक्त पदे, बैजिक राशी व राशींवरील क्रिया (#Algebraic_terms, Algebraic_expression, Operation_of_algebraic expressions) यावर असणार आहे.
Rules of maths of Ranpise Classes,Basic concepts of Mathematics Forever,Basic concepts of addition,Basic concepts of Multiplication,Basic Rules of maths,rules of math by ranpise classes,
0 Comments